शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पानबाराजवळ रूग्णवाहिकेला अपघात 11 जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पानबारा ता़ नवापूर गावाजवळ भरधाव वेगातील पिकअप वाहनाने रूग्णवाहिकेला धडक दिल्याने 11 जण जखमी झाल़े यात तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना धुळे येथे हलवण्यात आल़े वासदा (गुजरात) येथील धन्वंतरी ट्रस्ट आय हॉस्पिटलतर्फे मोतीबिंदू असणा:या वृद्ध रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जात़े शुक्रवारी सकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पानबारा ता़ नवापूर गावाजवळ भरधाव वेगातील पिकअप वाहनाने रूग्णवाहिकेला धडक दिल्याने 11 जण जखमी झाल़े यात तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना धुळे येथे हलवण्यात आल़े वासदा (गुजरात) येथील धन्वंतरी ट्रस्ट आय हॉस्पिटलतर्फे मोतीबिंदू असणा:या वृद्ध रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जात़े शुक्रवारी सकाळी ट्र्स्टच्या एमएच 01 एल 6783 या रूग्णवाहिकेतून साक्री तालुक्यातील भामेर व निजामपूर परिसरातील रूग्णांना घेऊन असताना पानबारा ता़ नवापूर येथील गतिरोधकाजवळ रूग्णवाहिकेचा वेग कमी झाला़ यावेळी मागून भरधाव वेगाने येणा:या  पिकअप क्रमांक एमएच 50-6028 या वाहनाने धडक दिली़ यात किरण डोमाळे (24), जितेंद्र राजपूत (24), भानुदास पाटील (30, सर्व रा.धुळे) हे तिघे गंभीर जखमी तर गोविंद नामू सोनवणे (75), भावडय़ा हरी सोनवणे (68), फुला डोंगर निकुम (71), सुमन सोमनाथ सोनार (68, सर्व रा.भामेर, ता.साक्री),  कमलबाई गुलाब हिरे (69, रा.निजामपूर, ता.साक्री), निंबाबाई रघुनाथ सोनवणे (65, रा.लासूर, ता.चोपडा), कमलबाई गोरख धनगर (65, पडसाने), गोजरबाई उत्तम महाले (63, जैताणे, ता.साक्री) यांना किरकोळ जखमा झाल्या़ गंभीर जखमींना धुळे येथील रूग्णालयात हलवण्यात आले आह़े विसरवाडी ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ़ अजय कंवर, परिचारिका अंजना गावीत, प्रसन्ना वसावे व कर्मचारी यांनी उपचार केल़े