शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रगत’ अभियानाअंतर्गत 100 शिक्षकांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 10:48 IST

नंदुरबार तालुका : वर्षभरात सर्व शाळा प्रगत करणार

ऑनलाईन लोकमत31 ऑगस्ट नंदुरबार : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत तालुक्यातील 100 शिक्षक व 20 अधिका:यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. येत्या काळात तालुका पुर्णपणे प्रगत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. गट शिक्षणाधिकारी कार्यालयाअंतर्गत हे प्रशिक्षण चावरा विद्यालयात घेण्यात आले. विषय मुळ समजून घेणे, प्रत्येक विद्यार्थी प्रगत करणे आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक शिक्षणाधिकार अरुण पाटील, तेजराव गाडेकर, पुणे डायटचे व्याख्याता मधुकर माने, गट शिक्षणाधिकारी डॉ.सी.के.पाटील, डायटचे व्याख्याता चौधरी आदी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी पाटील यांनी सांगितले, प्रत्येक शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक विद्याथ्र्याच्या चाचणीतील प्रश्ननिहाय वेिषण करून मूळनिहाय अध्यापनाचे नियोजन करण्याचे आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थी आपण प्रगत करू शकतो हा विश्वास प्रत्येक शिक्षकाने निर्माण करावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. सी.के.पाटील यांनी विविध बाबींवर मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन वसंत पाटील यांनी केले. तालुक्यातील विविध शाळांमधील 100 शिक्षक सहभागी झाले होते.