शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तेरा पानांमध्ये वाजणार बारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:45 IST

धान्य घोटाळा प्रकरणात पोलिसांनी भक्कम पुरावे जमा केले असून या घोटाळ्यासंदर्भात पोलिसांनी विभागीय आयुक्ताकडे सादर केलेल्या तेरा पानी अहवालात अनेकांचे बारा वाजण्याची शक्यता आहे़ दरम्यान, जप्त केलेल्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात कुठलीही नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकारही चौकशीत पुढे आला आहे़

ठळक मुद्देधान्य घोटाळा : विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : धान्य घोटाळा प्रकरणात पोलिसांनी भक्कम पुरावे जमा केले असून या घोटाळ्यासंदर्भात पोलिसांनी विभागीय आयुक्ताकडे सादर केलेल्या तेरा पानी अहवालात अनेकांचे बारा वाजण्याची शक्यता आहे़ दरम्यान, जप्त केलेल्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात कुठलीही नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकारही चौकशीत पुढे आला आहे़कृष्णूर एमआयडीसीमधील गोदामात शासकीय धान्य मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येते़ या घोटाळाबाबत पोलिसांनी धान्य वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनाचे जीपीएस रेकॉर्ड जमा केले आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी टोल नाक्यावरीवरील सीसीटीव्हीचे ३५ फुटेजची तपासणी केली आहे. हे सर्व रेकॉर्क मागील ६ महिन्यापासूनच आहेत. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येणार आहे. दरम्यान २०१७ मध्ये झालेल्या गोदाम तापसणीवर ही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. माहिती अधिकारातून ही बाब उघडकीस आली आहे.धान्य घोटाळा प्रकरणात आतापर्यंत फक्त १० ट्रक चालक यांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार आहेत. मेगा अ‍ॅग्रो चे अजय बाहेती आणि व्यवस्थापक यांच्यासह इतर मंडळींवर कारवाई झाल्यानंतर या प्रकरणाचा खºया अर्थाने उलगडा होणार आहे़ मुख्य म्हणजे या प्रकरणात महसुलने सर्व जबाबदारी गोदामपाल व वाहतूक ठेकेदारावर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे यामध्ये बळी कुणाचा द्यायचा याची तयारी सध्या सुरू असल्याचे दिसत आहे़ या प्रकरणात पोलिसांनी विभागीय आयुक्तांना तेरा पानांचा अहवाल दिला आहे़ या अहवालाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी यांना दिली असून त्यात सदर घोटाळ्याच्या संदर्भातील सर्व माहिती असल्याचे समजते़ दरम्यान, शुक्रवारी नवीन पोलीस अधीक्षक संजय जाधव हे नांदेडात रूजू होत असून त्यांच्यासमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आहे़---धान्य घोटाळ्यात मोठी साखळीपोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी उघड केलेल्या धान्य घोटाळ्यात मोठी साखळी असल्याचे दिसून येत आहे़ घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भाने आरोपींच्या मोबाईलचे सीडीआर काढले असून त्यात अनेक राजकीय पुढाºयासह काही पोलीस अधिकाºयांची नावे पुढे येत आहे़ तपासाअंती त्यातील बडे मासे गळाला लागतील़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसcommissionerआयुक्तfraudधोकेबाजी