शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीमुळेच योगेशचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:34 IST

हदगाव तालुक्यातील आष्टी येथे पोलीस लाठीहल्ल्यात मृत्यू पावलेल्या योगेश जाधव याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले़

ठळक मुद्देरामदास आठवले : न्यायालयीन चौकशीची मागणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : हदगाव तालुक्यातील आष्टी येथे पोलीस लाठीहल्ल्यात मृत्यू पावलेल्या योगेश जाधव याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले़कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंददरम्यान हदगाव तालुक्यातील आष्टी येथे लाठीहल्ल्याची घटना घडली होती़ रविवारी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आष्टी येथे जावून योगेशच्या कुटुंबियांची भेट घेतली़ योगेशच्या कुटुंबियांना आपल्या पक्षाकडून पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा आठवले यांनी केली़ तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही ते म्हणाले़ योगेशचा धावताना त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता कमी आहे़ जबर मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला़ योगेशचे कुटुंबीय गरीब आहेत़ त्यामुळे दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेतून या कुटुंबाला जिल्हाधिकाºयांनी जमीन मिळवून द्यावी, कुटुंबियांना शेतजमीन, घरकुल देण्याचे प्रयत्न आपण करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने योगेश जाधवच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर करताना दोन लाख रुपये रोख दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, तहसीलदार संदीप कुलकर्णी, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, गौतम भालेराव,बाबूराव कदम, विजय सोनवणे, गौतम काळे, मिलिंद शिराढोणकर आदी उपस्थित होते.योगेशच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करुन दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.