शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची महापालिकेसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST

खुरगावत रक्तदान शिबिर नांदेड - तालुक्यातील खुरगाव येथे श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भिक्खू संघाने भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान ...

खुरगावत रक्तदान शिबिर

नांदेड - तालुक्यातील खुरगाव येथे श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भिक्खू संघाने भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्यात २६ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. यावेळी भिक्खू संघासह बसपाचे प्रदेश महासचिव दिगांबरराव ढोले, जिल्हाध्यक्ष मनीष कावळे, बहुजन संघर्ष सेनेचे सुखदेव चिखलीकर, नगरसेवक संदीप सोनकांबळे, नगरसेवक सुभाष रायबोले आदींची उपस्थिती होती.

आस संघटनेचे निवेदन

नांदेड - डिसेंबर २००५च्या शिक्षक सेेेेवक पद भरतीमधील सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी डिसेंबर २००५च्या शिक्षण सेवक पद भरती प्रक्रियेच्या संचिकेतील सर्व टिपण्यांसह निवड याद्या व अनुषंगिक सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतीची मागणी आस शिक्षक संघटनेच्या वतीने प्रांताध्यक्ष युवराज पोवाडे यांनी केली आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस सुधाकर गायकवाड, जिल्हा पदाधिकारी, तसेच २००५ च्या पद भरतीमधील शिक्षक सत्यजित चौहान, नरेश पुनकेवार, किशोर पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, माहिती अधिकार अधिनियमानुसार माहिती मागूनही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे निवेदनात म्हटले आहे.