शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आज ५५ केंद्रांवर लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST

गुरुवारी मनपा क्षेत्रातील शहरी दवाखाना सांगवी व अरबगल्ली येथे कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी ८० डोस, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, ...

गुरुवारी मनपा क्षेत्रातील शहरी दवाखाना सांगवी व अरबगल्ली येथे कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी ८० डोस, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), खडकपुरा, करबला, तरोडा, विनायकनगर, पौर्णिमानगर या ८ केंद्रांवर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी ५० डोस उपलब्ध करून दिले आहेत.

श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या १९ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध आहेत.

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, माहूर, मुदखेड, बारड या ६ केंद्रांवर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी १०० डोस, तर उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर, लोहा, उमरी या 5 केंद्रांवर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी ५० डोस उपलब्ध आहेत.

उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या १३ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील १७ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी १०० डोस, तर ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी ५० डोस उपलब्ध करून दिले आहेत.

जिल्ह्यात १३ जुलैपर्यंत एकूण ६ लाख ९९ हजार २१० लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले, तर १४ जुलैपर्यंत कोविशिल्डचे ५ लाख ५३ हजार ३० डोस, कोव्हॅक्सिनचे १ लाख ७९ हजार ३६० डोस याप्रमाणे एकूण ७ लाख ३२ हजार ३९० डोस प्राप्त झाले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले.