शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

UPSC Results : अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS अधिकारी; मोठ्या पगाराची नोकरी सोडून केली तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 19:11 IST

अल्पभूधारक वडील हे निरक्षक असून अपंग आहेत.

ठळक मुद्देपरभणी येथील शासकीय पॉलिटेक्नीक कॉलेजमधून डिप्लोमापुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून मोठ्या कंपनीत निवड

कुरुळा (नांदेड ) :  कंधार तालुक्यातील मौजे दिग्रस बु  ता.कंधार येथील माधव विठ्ठल गिते यांनी युपीएसी परिक्षेत देशात २१० वी रँक मिळविली़ अल्पभूधारक वडील हे निरक्षक असून अपंग असतानाही ते शेतात राबतात़ माधव यांच्या यशामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे़

वडील विठ्ठलराव आणि आई तुळसाबाई दोघेही शेतात राबतात़ त्यांना एकूण पाच अपत्य़ तीन मुली व दोन मुले मोठा मुलगा भिवाजी विठ्ठल गिते हा सार्वजनिक बांधकाम विभागात ड्राफ्टमन म्हणून काम करतो. माधव लहानपणापासून अभ्यासात हुशार होते़ बारावीला विशेष प्राविण्यसह ते उत्तीर्ण झाले होते़ नंतर परभणी येथील शासकीय पॉलिटेक्नीक कॉलेजमधून डिप्लोमा विशेष गुणवतेसह उत्तीर्ण झाले़.

यानंतर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज पुणे येथे असताना सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून मोठ्या कंपनीत त्यांची निवड झाली़ परंतु माधव यांचे मन कंपनीत रमत नव्हते़ भारतीय प्रशासन सेवा त्यांना खुणावत होती़ त्यामुळे नोकरीचा राजीनामा देवून त्यांनी सलग दोन वर्ष युपीएससीची तयारी केली़  त्यात यंदा त्यांना यश मिळाले़ अंगी अफाट ईच्छा शक्ती असल्यास  उच्च पदावर जाण्यासाठी गरीबी,  खेडेगाव, शाळा, कुठल्याही मर्यादा येत नाहीत हेच माधवने दाखवून दिले आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगNandedनांदेड