शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

जिल्ह्यात दोन दुचाकी लांबविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:11 IST

भाजीपाल्याच्या गाड्यावर मोबाईल लंपास नांदेड : शहरातील आनंदनगर ते शारदा नगर रस्त्यावर गाड्यावरून भाजीपाला खरेदी करीत असताना एका प्राध्यापकाचा ...

भाजीपाल्याच्या गाड्यावर मोबाईल लंपास

नांदेड : शहरातील आनंदनगर ते शारदा नगर रस्त्यावर गाड्यावरून भाजीपाला खरेदी करीत असताना एका प्राध्यापकाचा मोबाईल चोरट्याने लांबविला. ही घटना २३ मार्च रोजी घडली. राहुल सोनसळे हे भाजीपाला खरेदी करीत होते. यावेळी चोरट्याने ८ हजारांचा मोबाईल काढून घेतला. या प्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

ट्रॅक्टर उलटून तरुणाचा मृत्यू

नांदेड : उसाच्या शेतात ट्रॅक्टर पलटी करीत असताना नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २५ मार्च रोजी मौजे वजिरगाव येथे घडली.

नायगाव तालुक्यातील मौजे वजिरगाव येथे गजानन रावसाहेब ढगे हा तरुण ट्रॅक्टर चालक अंजनाबाई ढगे यांच्या शेतात एम.एच.२६, बीक्यू ७३१९ या क्रमांकाचा ट्रॅक्टर पलटी करीत होता. त्याचवेळी नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. तो ट्रॅक्टर ढगे यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणात कुंटूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

खांबावरून पडल्याने युवकाचा मृत्यू

वीज पुरवठा दुरुस्तीचे काम करण्यासाठी खांबावर चढल्यानंतर पाय घसरून पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २७ मार्च रोजी खुदबईनगर येथे घडली.

शेख सलीम शेख युसूफ हा तरुण वीज पुरवठा दुरुस्तीसाठी खांबावर चढला होता. दुरुस्ती करीत असताना त्याचा पाय घसरून तो डोक्यावर खाली पडला. उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात शेख मुशरब शेख सलीम यांच्या माहितीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदविला.