शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:24 IST

शेतकऱ्याजवळील दोन मोबाइल लंपास लोहा : तालुक्यातील गोळेगाव येथे एका शेतकऱ्याजवळील बारा हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लंपास करण्यात ...

शेतकऱ्याजवळील दोन मोबाइल लंपास

लोहा : तालुक्यातील गोळेगाव येथे एका शेतकऱ्याजवळील बारा हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लंपास करण्यात आले. ही घटना १५ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात राजेश श्रीराम मोरे यांच्या तक्रारीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

रोहित्रातील तार आणि ऑइल काढले

कंधार शहरातील राम रहिमनगर भागात एका शेतात बसविण्यात आलेले रोहित्र खाली पाडून त्यातील ३५ हजार रुपये किमतीची तांब्याची तार आणि ऑइल चोरट्याने लांबविले. ही घटना १४ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात सहाय्यक अभियंता नितीन ननावरे यांनी ठाण्यात तक्रार दिली.

रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन व्हेंटिलेटर चोरीला

शहरातील भगवती हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या एमएच २६ एन ९१४६ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतील ५० हजार रुपये किमतीचे ऑक्सिजन व्हेंटिलेटर चोरट्याने लांबविले. ही घटना ३० जुलै रोजी घडली. या प्रकरणात कंत्राटदार स्वाती रासकटला यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

फ्लॅटच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

हैदराबाद येथील एका पीडितेला फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी पीडितेला उपाशीपोटी ठेवून मारहाण केली. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून इतवारा पोलिसांनी चंदन लालचंद लालवाणी, पूनम लालवाणी यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.