शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST

आठवडे बाजारातून मोबाईल लंपास रविवार हडको बाजारात भाजीपाला खरेदी करीत असताना उमेश धोंडीबा गायकवाड यांचा दहा हजार रुपयांचा मोबाईल ...

आठवडे बाजारातून मोबाईल लंपास

रविवार हडको बाजारात भाजीपाला खरेदी करीत असताना उमेश धोंडीबा गायकवाड यांचा दहा हजार रुपयांचा मोबाईल लंपास केला. ही घटना २० जून रोजी घडली. याप्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

किरकोळ कारणावरून दाम्पत्याला मारहाण

लोहा तालुक्यातील मौजे कपिलेश्वर येथे शेताला जाणाऱ्या रस्त्याच्या कारणावरून वाद घालून दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एकनाथ व्यंकटराव वानखेडे यांच्यासह त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणात सोनखेड ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

आजी-नातीचा अपघातात मृत्यू

नांदेड ते हैदराबाद रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या आजी आणि नातीचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना २० जून रोजी घडली. या प्रकरणात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

प्रेमला शेषेराव पांचाळ (४३) आणि पौर्णिमा नागेश पांचाळ रा. बासवाडा या दोघी टीएस १६, ईजी ५९६१ या क्रमांकाच्या स्कूटीवरून बासवाडा येथे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेल्या टीएस २५, टी २५२९ या क्रमांकाच्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या आजी आणि नातीचा मृत्यू झाला. याप्रकरणात शेषराव पांचाळ यांनी ठाण्यात तक्रार दिली.