शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी नायगाव येथे गोडावून फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:19 IST

शहरातून चोरट्यांनी ऑटोरिक्षा लांबविला नांदेड : भाग्यनगर ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राज कॉर्नर येथे अज्ञात चोरट्यांनी रस्त्यालगत उभी केलेली ...

शहरातून चोरट्यांनी ऑटोरिक्षा लांबविला

नांदेड : भाग्यनगर ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राज कॉर्नर येथे अज्ञात चोरट्यांनी रस्त्यालगत उभी केलेली रिक्षा क्र. (एमएच २६. एन. २३३७) अज्ञात चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी भाग्यन पोलीस ठाण्यात मारोती कोचार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनापरवाना तलवार बाळगली, गुन्हा दाखल

नांदेड : राजनगर परिसरात विनापरवाना बेकायदेशिररित्या तलवार घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीस शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

आठवर्षीय मुलास पळवून नेले

नांदेड : शक्तिनगर परिसरातून २७ जुलैरोजी सकाळी १० वाजेच्यासुमारास अज्ञातानेएका आठवर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले असल्याची तक्रार भाग्यश्री शिंदे यांनी इतवारा पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद असूून, पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकीच्या धडकेत वाजेगावात युवक ठार

नांदेड : वाजेगाव परिसरातील लाला पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने उडविल्याने २६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शेख समीर शेख शबीर यांच्या तक्रारीवरुन विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

नांदेड : कंधार तालुक्यातील इमामवाडी येथील शेतकरी संभाजी विठ्ठल जिंके यांनी सततची नापिकी व कर्जास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ जुलैरोजी घडली. याप्रकरणी बालाजी जिंके यांच्या तक्रारीवरून कंधार ठाण्यात गुन्हा दाखल केला.