शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाला दहा वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:47 IST

वेतन का काढत नाही म्हणून एका शिक्षकाने दुस-या शिक्षकाच्या घरात घुसून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना नवीन नांदेड भागातील हडको येथे २०१२ मध्ये घडली होती़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ न्यायालयाने आरोपी शिक्षकाला दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वेतन का काढत नाही म्हणून एका शिक्षकाने दुस-या शिक्षकाच्या घरात घुसून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना नवीन नांदेड भागातील हडको येथे २०१२ मध्ये घडली होती़ या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ न्यायालयाने आरोपी शिक्षकाला दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला़किशन येवते हे संत मोतीराम महाराज हायस्कूल, कारेगाव येथे शिक्षक आहेत़ १५ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास किशन येवते हे पत्नी देवशाला येवते यांच्यासोबत हडको येथील आपल्या घरी बोलत बसले होते़ त्याचवेळी दरवाजाची बेल वाजली़ दरवाजावर गणपतराव मोरे विद्यालय, किवळा येथील शिक्षक राजेश नागनाथ वाघमोडे हे आले असल्याचे किशन येवते यांना दिसले़ त्यानंतर किशनराव येवते यांनी दरवाजा उघडला़दरवाजा उघडताच राजेश वाघमोडे याने येवते यांना पगार का काढत नाहीस म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली़ त्यानंतर येवते यांना काही कळायच्या आता वाघमोडे याने चाकू येवते यांच्या पोटात घुसविला़येवते यांच्या किंकाळण्याच्या आवाजाने पत्नी देवशाला दरवाजाजवळ आल्या़ यावेळी त्यांनी आरोपी वाघमोडे यांना बाहेर ढकलून दिले़ त्यानंतर शेजाºयांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी देवशाला येवते यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता़ पोनि़एस़आऱ उणवणे यांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़न्यायालयाने या प्रकरणात सात साक्षीदार तपासले़ त्यानंतर आरोपी शिक्षक राजेश वाघमोडे याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ सरकारच्या वतीने अ‍ॅड़ अमरिकसिंघ वासरीकर यांनी बाजू मांडली़

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालय