शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणातील आरोपीला दहा वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:51 IST

एका अल्पवयीन मुलीला पळवून नेवुन बलात्कार करणा?्या आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी शनिवारी सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : एका अल्पवयीन मुलीला पळवून नेवुन बलात्कार करणा?्या आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी शनिवारी सुनावली.हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम येथील एक अल्पवयीन मुलगी हिमायतनगर येथील शाळेत दहावीच्या परिक्षेला गेली होती. तेव्हा दि. ५ मार्च २०१६ रोजी यातील आरोपी राम उर्फ अविनाश धावजी राठोड (वय२६) रा. दरेसरसम याने मुलीला शाळेच्या पाठीमागे बोलावून घेतले. तेथे लग्नाचे अमिष दाखवून अँटोरिक्षाने हदगाव, परभणी आणि तेथून चारचाकी वाहनाने पनवेल येथे नेले. याठिकाणी असलेल्या मित्राच्या रूमवर नेवुन जबरदस्तीने अनेक वेळा अत्याचार केले. दि ८मार्च२०१६ ला पोलिसांनी पनवेल येथे आरोपी आणि पिडीत मुलीस ताब्यात घेतले. हिमायतनगर पोलिसात आरोपीविरुद्ध ग्.र.न.३९/१६ कलम ३६६, ३७६, कलम(४) बाललैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी योगेशकुमार गुप्ता यांनी या प्रकरणाचा तपास करून १२ मे२०१६ रोजी भोकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले या खटल्यात ९ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली.अल्पवयीन मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवालावरून आरोपी राम उर्फ अविनाश राठोड याला दहा वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार दंड तर दंडातील २५हजार रुपये पिडीत मुलीस देण्याचा निकाल न्यायाधीश एम.एस.शेख यांनी दिला. सरकारी अभियोक्ता अँड. एस.आर. कस्तुरे यांनी काम पाहिले.

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालयfraudधोकेबाजी