शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:33 IST

शिवजयंती उत्साहात आरळी : बिलोली तालुक्यातील तोरणा येथील ग्रामपंचायतीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. सरपंच मारोती वाघमारे यांच्या हस्ते छत्रपती ...

शिवजयंती उत्साहात

आरळी : बिलोली तालुक्यातील तोरणा येथील ग्रामपंचायतीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. सरपंच मारोती वाघमारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच आनंद नरवाडे, सुरेश हिवराळे, पांडुरंग हिवराळे, माणिकराव नरवाडे, गुलाबराव नरवाडे, लक्ष्मण गायकवाड आदींची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी युवकच्या विधानसभा अध्यक्षपदी भागानगरे

बारूळ : राष्ट्रवादी युवकच्या विधानसभा अध्यक्षपदी शरद भागानगरे यांची फेरनिवड जिल्हा अध्यक्ष दिलीपदादा धोंडगे यांनी केली. या निवडीचे आ. शंकरअण्णा धोंडगे, जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील धोंडगे यांनी स्वागत केले.

शिवजयंती साजरी

मुगट- येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना सरपंच कांताबाई वंजे, संचालक भीमराव पा. कल्याणे, ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे, नूतन ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.

महालिंग येथे विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप

कुरुळा : महालिंगी तालुका कंधार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना मोफत महापुरुषांचे जीवनचरित्र असलेले, तसेच यश आपल्या हातात, अभ्यास कसा करावा आदी उपयुक्त पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी संत तुका गिते, उपसरपंच नागोराव गुट्टे, नागोराव केंद्रे, मुख्याध्यापक सूर्यवंशी सर, सर्व शिक्षक बांधव व गावातील नागरिक धोंडीराम गीते, सचिन भालेराव, हनुमंत गुट्टे, बालाजी राहुल केंद्रे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.