शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा द्या; सोनखेड ग्रामस्थांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 13:11 IST

रास्ता रोको आंदोलनामुळे नागपूर- तुळजापूर महामार्ग ठप्प पडलाय. 

नांदेड: चिमरुडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोनखेड येथील ग्रामस्थांतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात येतय. या रास्ता रोको आंदोलनामुळे नागपूर- तुळजापूर महामार्ग ठप्प पडलाय. 

अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी सुग्रीव मोरेला कठोर शिक्षा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय. याच मागणीसाठी ग्रामस्थानी रस्ता अडवून धरलाय. दरम्यान, या घटनेनंतर सलग आज तिसऱ्या दिवशी सोनखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. चिमरुडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोनखेडचे ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत. या सर्व घडामोडीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत गावकऱयांना शांतता पाळण्याचे आवाहन केलय.

अपहरण करून अत्याचार केल्याचे प्रकरणलोहा तालुक्यातील एका गावातील ५ वर्षीय चिमुरडीचे अपहरण करुन अत्याचार करणाऱ्या सुग्रीव भुजंगराव मोरे (२८, रा. सोनखेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची ओळखही पटली असून या घटनेप्रकरणी विविध संघटनांनी निषेध करत गुरुवारी लोहा, सोनखेड कडकडीत बंद ठेवला. सिडकोमध्येही बंद पुकारण्यात आला होता. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वर्षीय चिमुकलीला आरोपीने पळवून नेले होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी दगडगाव शिवारातील एका शेतात शेतकऱ्यांना सदर चिमुकली आढळली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बुधवारी रात्रीच आरोपीला सुग्रीव मोरे याला पकडले. पीडित चिमुरडीवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जिल्ह्यातील विविध संघटनांनी गुन्हेगारास कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :agitationआंदोलनRapeबलात्कारNandedनांदेड