शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नरसी निवासी मूकबधीर शाळा बंदचा प्रस्ताव

By admin | Updated: January 27, 2015 12:32 IST

मतिमंद असलेल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडलेल्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील निवासी मूकबधीर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने रविवारी पाठविला आहे.

 

नांदेड : मतिमंद असलेल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडलेल्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील निवासी मूकबधीर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने रविवारी पाठविला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या तीन कर्मचार्‍यांनाही निलंबित करण्यात आले आहे. नरसी येथील निवासी मूकबधीर शाळेतील मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर रविवारी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी शाळेला भेट दिली. तसेच त्यांनी पीडित मुलीचीही भेट घेतली. खमीतकर यांनी सदर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव लातूरच्या उपायुक्तांमार्फत पाठविण्यात आला आहे. या घटनेतील पीडित मुलगी ही मागासवर्गीय असल्याने तिला समाजकल्याण विभागाकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्नही केला असल्याचे खमीतकर म्हणाले. तसेच शाळेतील शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रकांत संभाजी बरमे वय ३२, मुजीब बाबुमियाँ शहाजीर वय २७ आणि दवीदास शंकर तिपले वय २७ यांना निलंबित केले आहे. त्यांच्याविरूद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून ते अटक आहेत. या घटनेची गंभीरता लक्षात घेवून शनिवारीही समाजकल्याण विभागाच्या पथकाने शाळेला भेट देवून मुलीचा जबाब नोंदविला होता.