शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये कॉफी शॉपवर धाड, पाच जोडपी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:29 IST

नांदेड : शहरातील रवीनगर भागात एका कॉफी शॉपवर शुक्रवारी पोलिसांनी धाड मारली. यावेळी अश्लील चाळे करणाऱ्या पाच जोडप्यांना पोलिसांनी ...

नांदेड : शहरातील रवीनगर भागात एका कॉफी शॉपवर शुक्रवारी पोलिसांनी धाड मारली. यावेळी अश्लील चाळे करणाऱ्या पाच जोडप्यांना पोलिसांनी पकडले. तसेच कॉफी शॉपमध्ये काही आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. या प्रकरणात सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

गेल्या अनेक दिवसांपासून या कॉफी शॉपमध्ये गैरप्रकार सुरू होते. शहरात कॅनॉल रोड, भाग्यनगर, आनंदनगर यासह कौठा भागात मोठ्या प्रमाणात कॉफी शॉप उघण्यात आले होते. या कॉफी शॉपमध्ये तरुण-तरुणी अश्लील चाळे करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यावर धाडी मारून हे कॉफी शॉप बंद केले होते; परंतु काैठा भागात काही दिवसांपूर्वीच नव्याने कॉफी शॉप उघडण्यात आले होते. दोन शटरमध्ये असलेल्या या कॉफी शॉपमध्ये दोन फ्लोअर करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. यावेळी पाच जोडपी आक्षेपार्ह स्थितीत तेथे आढळून आले. त्यामध्ये पंधरा दिवसांवर लग्न येऊन ठेपलेल्या एका तरुणीचाही समावेश होता. यावेळी पोलिसांनी कॉफी शॉप चालकाला ताब्यात घेतले होते.

जोडपे आत बाहेरून कुलूप

दुसऱ्या शटरमध्ये जोडप्यांना आत प्रवेश दिल्यानंतर बाहेरून कुलूप लावून शॉपचा मुलगा निघून जात होता. त्यानंतर दीड ते दोन तासाने फोन आल्यानंतर तो परत येऊन कुलूप उघडत होता. या ठिकाणी एका तासासाठी साधारणत: पाचशे ते सातशे रुपये आकारण्यात येत होते. यामध्ये अल्पवयीन तरुणींचाही समावेश होता.