शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोन लाखांचा गुटखा पकडला़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:15 IST

राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची नांदेडात सर्रासपणे विक्री केली जात असून शुक्रवारी अर्धापूर शहरात एका घरावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून पावणेदोन लाखांचा गुटखा पकडला़

ठळक मुद्देपावणेदोन लाखांचा गुटखा पकडला

नांदेड : राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची नांदेडात सर्रासपणे विक्री केली जात असून शुक्रवारी अर्धापूर शहरात एका घरावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून पावणेदोन लाखांचा गुटखा पकडला़ यावेळी आरोपीने मात्र पलायन केले़ याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़राज्यात गुटखाबंदीच्या निर्णयानंतरही सर्रासपणे गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री केली जात आहे़ शेजारील राज्यांतून दररोज नांदेडात गुटख्याची आयात करण्यात येते़ अन्न व औषध प्रशासन, पोलिसांकडून त्यांच्यावर धाडीही घालण्यात येतात़ परंतु गुटखा विक्री व्यवसायावर आळा घालण्यात प्रशासनाला अद्याप यश आले नाही़ गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाने २६ धाडीमध्ये जप्त केलेला ४० लाख रुपयांचा गुटखा जाळून नष्ट केला होता़ त्यानंतर शुक्रवारी पथकाला अर्धापूर येथील घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली़ त्यानंतर एफडीएचे प्रवीण काळे, बालाजी सोनटक्के यांनी पोलिसांच्या मदतीने आगरपुरा पाणी टाकीजवळील शेख जावेद शेख अब्बास यांच्या घरावर धाड मारली़ यावेळी घरात विविध ब्रॅन्डचा १ लाख ७४ हजार ९०० रुपयांचा गुटखा आढळून आला़ एफीडीएने हा साठा जप्त केला़ या प्रकरणात आरोपीच्या विरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़

टॅग्स :NandedनांदेडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग