शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे...वर्गात निघाला साप !!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 13:03 IST

ऑनलाईन लोकमत  नांदेड, दि. १७  : धर्माबाद तालुक्यातील जि. प. प्रा.शाळा सालेगाव येथील वर्गात तास सुरु असतानाच साप निघाल्याने ...

ऑनलाईन लोकमत 

नांदेड, दि. १७  : धर्माबाद तालुक्यातील जि. प. प्रा.शाळा सालेगाव येथील वर्गात तास सुरु असतानाच साप निघाल्याने विद्यार्थी व शिक्षकाची भीतीने चांगलीच तारांबळ उडाली. शेवटी सर्प मित्रांनी या सापाला पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला.  

सविस्तर बातमी अशी की, धर्माबाद तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा सालेगाव येथील सातवीच्या वर्गात नित्याप्रमाणे तास सुरु होते. वर्गात गोजे सर विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यात मग्न होते याच दरम्यान सरांना पायाजवळ काहीतरी लागल्याची जाणीव झाली. खाली पाहिले तर  एक  मोठा साप त्यांच्या पायाजवळ घुटमळत होता. प्रसंगावधान राखून गोजे सरांनी न घाबरता सापाला विद्यार्थ्यांकड़े येऊ न देता त्यास हुसकावले. सापाने तेथून दूर जात वर्गातच एका लाकडी पेटीमागे दबा धरला. 

याची माहिती मुख्याध्यापक लोकडे यांना समजताच त्यांनी लागलीच नांदेड येथील हेल्पिंग हैंड्स वाइल्डलाइफ वेलफेयर सोसाइटीचे सर्पमित्र क्रांती बुद्धेवार व ईलियास शेख यांना याची माहिती दिली. सर्पमित्रांनी वेळ न दवडता तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या सापास जेरबंद केले. यानंतर त्यांनी पकडलेल्या सापाबद्दल माहिती देताना हा साप 'तस्कर' या जातीचा असून तो बिनविषारी असल्याचे सांगितले. यासोबतच त्याने यावेळी शिकार केली होती व त्याची लांबी ४ फुट असल्याचे सांगीतले.  सर्पमित्रांच्या या कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व  गावकरी, सर्पमित्र अतुल बागडे, शिक्षण विस्तार अधिकारी कमटलवार  व गटशिक्षणाधिकारी डॉ.दत्तात्रय  मठपती यांनी त्यांचे स्वागत केले.