शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःच्या रक्ताने बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र साकारून चित्रकाराचे अनोखे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 13:37 IST

Babasaheb Amabedkar Mahaparinirwan: अनेकांच्या आयुष्यात देखील रंग भरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दरवर्षी कलेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्याचा युवकाचा संकल्प

नांदेडशब्दांनो थोडे मोठे व्हा रे माझा भीम तुमच्यात मावत नाही, लेखनिनी कितीही केला खर्च तर माझा भीम सरत नाही, या रक्ताचा थेंब न थेंब तुझाच आहे बा भीमा, या देहाचा श्वास तुझाच आहे बा भीमा, म्हणून तुला आज माझ्या रक्ताने अभिवादन करतो बा भीमा..., या शब्दांची प्रचीती आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेडकरांनी अनुभवली.  जेजे स्कुल ऑफ आर्ट येथे शिल्पकलेचे शिक्षण घेणाऱ्या कैलास खानजोडे याने बाबासाहेबांचे चित्र स्वतःच्या रक्ताने रेखाटून एक अनोखे अभिवादन केले आहे.  भारतीय संविधानाचे शिल्पकार, दिन दुबळ्यांचे कैवारी, अर्थतज्ञ, कामगार नेते, प्रकांड पंडित अशा अनेक रूपातील डॉ. बाबासाहेब सर्वांना परिचित आहेत. यासोबत बाबासाहेबांना संगीत आणि चित्रकलेची देखील आवड होती. बाबासाहेबांनी डोळे उघडे असलेले बुद्धांचे चित्र साकारले होते.  त्यांनी रंग, रेषा,आकाराने नुसते चित्र नव्हे तर अनेकांच्या आयुष्यात देखील रंग भरले आहेत. यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दरवर्षी कलेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्याचा संकल्प जेजे स्कुल ऑफ आर्टचा विद्यार्त्ठी कैलास खानजोडे याने केला आहे. यापूर्वी कैलासने ३६ तास चित्र, रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. दरम्यान, यावर्षी कैलासने, ''या रक्ताचा थेंब न थेंब तुझाच आहे बा भीमा, या देहाचा श्वास तुझाच आहे बा भीमा'' असे विचार व्यक्त करत आपल्या रक्ताने बाबासाहेबांचे चित्र साकारले आहे. त्याच्या या अनोख्या पद्धतीने केलेल्या अभिवादनाचे अनेकांनी कौतुक केले आहे.

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी मी कलेच्या माध्यमातून अभिवादन करतो. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित शिबिरात काल रक्तदान केले. यातूनच आपले सर्वस्व असलेल्या बाबासाहेबांचे रक्ताने चित्र साकारण्याचे निश्चित केले. - कैलास खानजोडे, शिल्पकला विद्यार्थी

टॅग्स :NandedनांदेडDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर