शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

कंधार तालुक्यात १०४ गावांत एक गाव एक गणपती उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 18:44 IST

गावात सामाजिक एकोपा असल्याचे आले समोर .

ठळक मुद्देकंधार पोलीस ठाण्यांतर्गत ११८ गावे, ७७ ग्रामपंचायती पैक्की ६२ गावांत संकल्पनाउस्माननगर पोलीस ठाण्यात ६४ गावे व ५२ ग्रामपंचायती पैक्की ४२ गावांत संकल्पना

कंधार : कंधार पोलीस ठाण्यांतर्गत ११८ गावे व ७७ ग्रामपंचायती समाविष्ट आहेत. त्यातील ६२ गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला. तर उस्माननगर ता.कंधार येथील पोलीस ठाण्यांतर्गत ६४ गावे व ५२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्यातील ४२ गावात ही संकल्पना राबविण्यात आली.त्यामुळे गावात सामाजिक एकोपा असल्याचे यातून समोर आले.

कंधार पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या ग्रामीण भागातील गावात १५५ श्री ची  स्थापना करण्यात आली. तर कंधार शहरात ३२ गणेश मंडळांने श्रीची स्थापना केली आहे.  त्यात ग्रामीण भागात ६२ गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला़ त्यात गोगदरी, लालवाडी, गांधीनगर लिंबाजीचीवाडी, गुलाबवाडी, गुलाबवाडी तांडा, सुजानवाडी, गणातांडा, जंगमवाडी, संगमवाडी, जांभुळवाडी, आनंदवाडी, बाळंतवाडी, बिजेवाडी, पानशेवडी, घागरदरा, पिंपळ्याचीवाडी, हरबळ, ब्रम्हवाडी, टोकवाडी, वाखरडवाडी, सोमसवाडी, मुंडेवाडी, केवळातांडा, मानसिंगवाडी, चोळीतांडा, फकीर दऱ्याची वाडी, भोजुचीवाडी, कंधारेवाडी, पट्टाचातांडा, मादाळी, नावंद्याची वाडी, शेल्लाळी, मसलगा, शिरशी (खु), शिरशी(बु), नारनाळी, कळका, गोणार, जाकापुर, देवईची वाडी, राहटी, कौठा, तेलुर, येलुर, जुना शिरूर, चुडाजीचीवाडी, नेहरूनगर, आनंदवाडी, भेंडेवाडी, कारतळा, नागलगाव, गुंटूर, महालिंगी, रामानाईकतांडा, हाटक्याळ, बोळका,  दैठणा, मरशिवणी, उमरगा(खो), गुट्टेवाडी, श्रीगणवाडी आदी गावांचा  समावेश आहे. कंधार शहर व ग्रामीण भागात गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ पोलीस निरीक्षक, ५ पोलीस उपनिरीक्षक, ४० पोलीस कर्मचारी, ५ महिला पोलीस कर्मचारी, ४० पुरुष होमगार्ड, १० महिला होमगार्ड, १० ट्रॅकिंग फोर्सचे जवान तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब थोरे, श्यामसुंदर छत्रकर, नामदेव रेगीटवाड, विश्वनाथ नामपल्ले, मगदुम सय्यद आदीसह तंटामुक्ती अध्यक्ष, गाव पातळीवरील पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, गावकरी आदींनी पुढाकार घेतला.

उस्माननगर पोलीस ठाण्यांतर्गत ९९ ठिकाणी स्थापनाउस्माननगर ता.कंधार  पोलीस ठाण्यांतर्गत एकूण ९९ ठिकाणी श्रीची स्थापना  करण्यात आली आहे. त्यात ४२ गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यात गोंविदतांडा,  हिदोंंळा, कामळज, जोशीसांगवी, काजाळातांडा, परसरामतांडा, काजाळतांडा (प.क), करमाळा, मोकनेवाडी, शिराढोणतांडा, वाळकी(बु), हातणी ,वाळकी(खु), कापशी (खु), धाज(खु), पिंपळदरी, वडगाव, उमरा, गूंडा, दिंडा,  डोलारा, गोळेगाव, भंडारकुमठयाचीवाडी, भूकमारी, सावळेश्वर, दहिकळंबा, तेलंगवाडी, कलंबर (खु), कौडगाव, गुंडेवाडी , चिंचोली, लाठ(खु), दाताळा, राऊतखेडा, धानोरा कवठा, धाज (बु), डोणवाडा, शंभरगाव, सुगाव, बामणी(प.क), धनज(बु), येळी आदी गावांचा समावेश आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Mahotsavगणेश महोत्सवNandedनांदेड