शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
3
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
4
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
5
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
6
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
7
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
8
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
9
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
10
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
11
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
12
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
13
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
14
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
15
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
16
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
17
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
18
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
19
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

कोरोना झाल्याने वृद्धाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : कोरोनामुळे आज प्रत्येकजण हैराण झाला आहे. अनेकांना त्यामुळे मानसिक आजारही झाले आहेत. परंतु, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : कोरोनामुळे आज प्रत्येकजण हैराण झाला आहे. अनेकांना त्यामुळे मानसिक आजारही झाले आहेत. परंतु, कोरोना झाल्यामुळे आपण मरणार, या भीतीने वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कंधार तालुक्यात घडली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. रुग्णालयात उपचारासाठी खाटाही मिळेनाशा झाल्या आहेत. त्यातच दररोज संसर्ग मात्र वाढतच आहे.

कोरोनाचा सर्वाधिक धोका हा वृद्धांना असून, अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातच कंधार तालुक्यातील प्रियदर्शनी नगर येथील लोकडू शामराव कैलासे या ७३ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना विलगीकरणासाठी म्हणून ग्लो ॲन्ड ग्रो या शाळेमध्ये ठेवले होते. परंतु, कोरोनामुळे होणारा त्रास सहन न झाल्यामुळे त्यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संतोष कंभरगावे यांच्या माहितीवरुन कंधार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.