शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:13 IST

शेतकºयांना खºया अर्थाने कर्जमुक्त करावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शेतकºयांना खºया अर्थाने कर्जमुक्त करावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते़सरकारने शेतमालावरील सर्व बंधने हटवून सरकारी हस्तक्षेप थांबवावा़ शेतीमालाचे भाव नियंत्रित करण्यासाठी निर्यात शुल्क वाढविणे, निर्यातीवर बंदी, चढ्या दराने परदेशातून आयात करणे, साठ्यांवर मर्यादा आदी उपाय बंद करावेत़ शेतकºयांना खुल्या अर्थव्यवस्थेचा लाभ घेऊ द्यावा़ आधारभूत किंमत ठरविणे आणि त्या किमतीमध्ये सर्व शेतीमाल खरेदीसाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे हे अव्यवहार्य आहे़ वायदे बाजार हे बाजार किमतीच्या संशोधनाचे उत्तम साधन आहे़ जमीन धारण करणे, हस्तांतर करणे, कसावयास देणे, जमिनीचा उपयोग, सक्तीचे अधिग्रहण आदींच्या संदर्भाने अनेक अडचणींचे कायदे आहेत़ भूमिहीन होण्यास मज्जाव करणारे कायदे रद्द होण्याची गरज आहे़ संशोधन व गुंतवणूक यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मार्ग पूर्णपणे खुले व्हावेत, ग्रामीणसाठी रस्ते, शेतरस्ते, वीज, पाणी, साठवणूक व प्रक्रिया वाहतूक विपणन माहिती तंत्रज्ञान व प्रयोगशाळा आदी संरचनासाठी गुंतवणूकीची गरज आहे़ शेतीची साधने करमुक्त करावी आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढला़माजी प्रदेश अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, शिवाजीराव शिंदे उंचेगांवकर, अ‍ॅड़ धोंडिबा पवार, जमनाबाई ढगे, विठ्ठल जाधव, रामराव कोंडेकर, व्यंकटराव वडजे, शिवराज थडीसावळीकर, भीमराव शिंदे, किशनराव इळेगावकर, गणेश कदम, विठ्ठल रेड्डी, गोविंदराव लोंढे, शिवाजी जाधव आदींची उपस्थिती होती़