शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीमध्ये नांदेड राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 18:05 IST

शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून सर्वाधिक ८२ लाख २६ हजार वृक्षांची लागवड येथे झाली आहे़  

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्याला ६० लाख २० हजार ६८९ रोपांचे उद्दिष्ट होते़.जिल्ह्यात ८२ लाखांहून अधिक वृक्षलागवड झाली

- श्रीनिवास भोसले नांदेड :  शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून सर्वाधिक ८२ लाख २६ हजार वृक्षांची लागवड येथे झाली आहे़  

शासनाच्यावतीने राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवडीचा निश्चय केला आहे़ त्यानूसार नांदेड जिल्ह्याला ६० लाख २० हजार ६८९ रोपांचे उद्दिष्ट दिले होते़ जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या जमिनी आणि रोपांची संख्या प्रस्तावित करून विविध विभागांना उद्दिष्ट दिले होते़  नांदेड वनविभागाच्यावतीने १ कोटी ७३ लाख ३५ हजार रोपे तयार करून  मराठवाड्यात सर्वाधिक वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला होता़ त्यादृष्टीने १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत वनविभाग, जिल्हा प्रशासन, सामाजिक वनिकरण, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती आदी विभागाच्या सहकार्याने आणि सेवाभावी संस्थांच्या पुढाकाराने जिल्ह्यात  ८२ लाखांहून अधिक वृक्षलागवड झाल्याचे नांदेडचे उपवनसंरक्षक अशिष ठाकरे यांनी सांगितले़

नांदेड पाठोपाठ नाशिकवृक्षलागवडीत नांदेड अव्वलस्थानी असून नांदेड पाठोपाठ नाशिक जिल्हा असून त्याठिकाणी  ७१ लाख ५६ हजार ०५० वृक्षलागवड झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ६६ लाख ५६ हजार ४४३  रोपांची लागवड करण्यात आली आहे़  

सीडबॉल्सचा नांदेड पॅटर्ननांदेड सोशल ग्रुपने यंदा सीडबॉल्सच्या माध्यमातून वृक्षलागवड करण्यासाठी पुढाकार घेतला़ त्यासाठी दोन गावांची निवड करून तेथे हजारो सीडबॉल्सची लागवड केली असून बहुतांश सीडबॉल्सला अंकुर फुटले आहेत. 

टॅग्स :Nandedनांदेडforest departmentवनविभागState Governmentराज्य सरकार