शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये पंतप्रधान घरकुलासाठी लाच घेतांना सहाय्यक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:46 IST

नांदेड : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी २ हजार ५०० रूपयांची लाच घेणाºया उमरी पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकास गुरूवारी रंगेहात पकडले़ ही कारवाई गुरूवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी २ हजार ५०० रूपयांची लाच घेणाºया उमरी पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकास गुरूवारी रंगेहात पकडले़ ही कारवाई गुरूवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली़बोळसा ता़उमरी गावातील एका नागरिकाचे नाव प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत समाविष्ठ करण्यासाठी तक्रारदाराकडे कनिष्ठ सहाय्यकाने दोन हजार पाचशे रूपये लाचेची मागणी केली होती़ दरम्यान, संबंधीताने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली़ यानंतर एसीबीच्या पथकाने उमरी पंचायत समिती कार्यालयातील बांधक विभाग परिसरात सापळा रचून लोकसेवक कनिष्ठ सहाय्यक बालाजी जाधव यांना तक्रारदाराकडून अडीच हजार रूपये लाच स्विकारल्यानंतर अटक करण्यात आली़ यावेळी त्यांनी स्विकारलेली अडीच हजार रूपये लाचेची रक्कम जप्त करण्यात आली़ याप्रकरणी उमरी ठाण्यात आरोपी लोकसेवक बालाजी जाधव (वय ४१) रा़अब्दुलापुर वाडी यांच्या विरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानूसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे़सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक संजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे, पोनि कपिळ शेळके, व्यंकट शिंदे, शेख चाँद, हनमंत बोरकर, विलास राठोड, शेख मुजीब यांनी पार पाडली़ या प्रकरणचा तपास पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे हे करीत आहेत्र