शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाच्या खिशातील मोबाईल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST

सोन्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ माहेराहून सोने घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना भावसार चौक आदर्श सोसायटी ...

सोन्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

माहेराहून सोने घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना भावसार चौक आदर्श सोसायटी भागात घडली. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून प्रशांत ब्रह्माजी ढवळे, ललिताबाई ढवळे, राहुल ढवळे, वंदना शिंदे यांच्या विरोधात ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

मूलबाळ होत नसल्याने मारहाण

कंधार तालुक्यातील गोविंदनगर येथे मूलबाळ होत नसल्याने माहेराहून एक लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेला उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणात उस्माननगर पोलीस ठाण्यात अजित सूर्यकांत तारु, नंदाबाई तारु, सूर्यकांत तारु, अंकुश तारु, प्रमिता तारु, दयानंद तारु, राजू तारु यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला.

महिलेची पुलावरून आत्महत्या

शहरातील जुना कौठा भागात गोदावरी नदीवर असलेल्या पुलावरून एका महिलेने उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मनीषा राजू सळकनवार (रा. टेळकी, ता. लोहा) ही महिला ऑटोने घराकडे जात असताना गोदावरी नदीच्या पुलावर उतरली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मनीषा यांनी पुलावरून नदीत उडी घेतली होती. ही घटना ३ जुलै रोजी घडली. जीवरक्षक दलाच्या मदतीने मनीषा यांना बाहेर काढण्यात आले; परंतु त्यांना जबर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.