शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात फरार मौलाना साबेर फारुखीला औरंगाबादेत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:38 IST

चुनाभट्टी भागात असलेल्या एका मदरशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या मौलाना साबेर फारुखीला गुरुवारी सकाळी औरंगाबाद येथे अटक करण्यात आली.  त्यानंतर त्याला  नांदेडमध्ये आणण्यात आले. 

ठळक मुद्दे माजलगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर मौलनाने बलात्कार केल्याची तक्रार तिच्या आईने इतवारा ठाण्यात दिली होती. या प्रकरणात फरार असलेल्या मौलाना साबेर फारुखीला आज सकाळी औरंगाबाद येथे अटक करण्यात आली.

नांदेड :  चुनाभट्टी भागात असलेल्या एका मदरशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या मौलाना साबेर फारुखीला आज सकाळी औरंगाबाद येथे अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला  नांदेडमध्ये आणण्यात आले. 

मदरशात शिक्षण घेण्यासाठी असलेल्या माजलगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर मौलनाने बलात्कार केल्याची तक्रार तिच्या आईने इतवारा ठाण्यात दिली होती. या प्रकरणात माजलगाव येथील तिघांवर यापूर्वीच गुन्हा नोंद आहे. नांदेडच्या चुनाभट्टी भागात असलेल्या इस्लामिया अरबिया नुरुलित बनात मदरशामध्ये धार्मिक शिक्षण दिले जाते. मात्र हा मदरशा चालविणारा मौलाना साबेर फारुखी हा तेथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन त्यांना यातील बाबी उघड केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. याबाबत माजलगाव येथील मुलीच्या पालकांनी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. मुलींचा विनयभंग करणे, अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांना उत्तेजीत करणे, त्यांचा छळ करणे व धमकावणे असे प्रकार फारुखी करत असल्याचे पीडित मुलीने पोलिसांनी सांगितले. याबाबतच्या तक्रारीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मौलनाच्या शोधासाठी चार पथकांची स्थापना केली होती. त्यातील एका पथकाने  औरंगाबाद येथे मौलाना साबेर फारुखी याच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकरणात मौलानाला सहकार्य केल्याप्रकरनात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नवाब पटेल, एमआयएमचे तालुकाध्यक्ष शेख इद्रीस पाशा आणि एका पक्षाचा माजी नगरसेवक खलील गनी पटेल या तिघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत बारा जणांची चौकशी केली असून विनयभंगासोबत पोस्कोचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौलाना साबेर फारुखी याला अटक करुन नांदेडात आनले.दरम्यान अटक करण्यात आलेल्या तीन राजकीय कार्यकत्र्यांना १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.