शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'पोलीस भरती घ्या', जोरदार घोषणाबाजीनंतर देवेंद्र फडणवीस तरुणांकडे आले, पण...

By शिवराज बिचेवार | Updated: September 17, 2022 12:15 IST

Marathwada Muktisangram Din:देवेंद्र फडणवीस पोहचताच तरुणांनी पोलीस भरती झालीच पाहिजे, अशा घोषणा सुरू केल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

नांदेड- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तरुणांनी पोलीस भरती घ्या, अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. (Marathwada Muktisangram Din) 

माता गुजरिजी विसावा उद्यान या ठिकाणी मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर फडणवीस श्रीनगर भागात एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी रस्त्याच्या दोन्ही कडेला हजारो तरुण थांबले होते. फडणवीस पोहचताच तरुणांनी पोलीस भरती झालीच पाहिजे, अशा घोषणा सुरू केल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. फडणवीस यांनी तरुणांचे निवेदन घेतले पण त्यांना काही न बोलतच ते निघत होते. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. धक्काबुक्की ही सुरू झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत गर्दीला पांगविले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNandedनांदेड