शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओळखपत्र असूनही मतदानापासून वंचित राहण्याची अनेकांवर वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:39 IST

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यास गेलेल्या बऱ्याच मतदारांकडे मतदान ओळखपत्र असूनही यादीत नाव नसल्याने मतदानाच्या हक्कापासून उपेक्षित रहावे लागल्याने अनेकांची निराशा झाली.

भोकर : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यास गेलेल्या बऱ्याच मतदारांकडे मतदान ओळखपत्र असूनही यादीत नाव नसल्याने मतदानाच्या हक्कापासून उपेक्षित रहावे लागल्याने अनेकांची निराशा झाली.लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाकरीता शहरातील ३२ वर्षीय सुशिल शंकरराव बिच्चेवार यांच्याकडे निवडणूक आयोगाने दिलेले वायएचके २६७१३५२ क्रमांकाचे ओळखपत्र असून त्यांनी मागील लोकसभा व विधानसभेत शहरातील जि.प. प्रा. शाळा नवीआबादी केंद्र क्र. ८७ येथे मतदानाचा हक्क बजावला होता. यामुळे आता लोकसभेसाठी मतदान करण्याकरीता गेले असता मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. विशेष म्हणजे यांच्याच परिवारातील इतर सदस्यांची नावे शहरातील प्रफुल्लनगरच्या मतदान केंद्रावर आहेत. तेथेही त्यांचे नाव यादीत नव्हते. अशाच प्रकारे बºयाच ठिकाणी अशा तक्रारी झाल्याचे समजते. आता यासाठी जबाबदार कोण हा संशोधनाचा विषय असला तरी सध्यातरी काही मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत.नरसीफाटा : मतदार यादीतील चुकामुळे नरसीत मतदान करण्यासाठी बुथवर गेलेल्या अनेक मतदारांना मतदान करण्या पासून वंचीत रहावे लागले. ओळख पत्र सोबत ठेवून ही यादीत नाव बरोबर तर फोटो दुसºयाचा अल्याचा घोळ पहावयास मिळाला. मतदाना पासून वंचित रहाण्याची वेळ आलेल्या मतदारांनी तीव्र भावणा व्यक्त केल्या़

मोठ्या उमेदीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गेलो, तेथे गेल्यावर माझे नाव यादीत नसल्याचे समजले. माझे नाव यादीतून कसे वगळले याबाबत मला काही माहित नाही परंतु मला आज माझ्या हक्कापासून वंचित राहावे लागले - सुशिल बिच्चेवार, भोकर.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान