शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कुंडलवाडीत कामगार संघटनेच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:43 IST

कुंडलवाडी शहरात बांधकाम कामगारांची संख्या मोठया प्रमाणात आहे. या सर्व कामगारांना एकत्र आणण्यासाठी सयाराम मुक्केरवारसह त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवत त्यांनी ...

कुंडलवाडी शहरात बांधकाम कामगारांची संख्या मोठया प्रमाणात आहे. या सर्व कामगारांना एकत्र आणण्यासाठी सयाराम मुक्केरवारसह त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवत त्यांनी कुंडलेश्वर बांधकाम कामगार संघटना स्थापना केली. या संघटनेचे ३०० सदस्य असून दर महिन्याच्या आमावस्या निमित्ताने एकत्र येत संघटनेच्या सदस्यांचे समस्यांचे निरसरण केले जाते. लॉकडाऊनमुळे बैठका रद्द करण्यात आल्या होत्या.

१४ डिसेंबर रोजी या सर्व कामगारांना एकत्र बोलवून लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले. यात विजेत्यांना भेट वस्तू देण्यात आले. तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा आनंद सर्व कामगारांनी घेतला.

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष सयाराम मुक्केरवार, उपाध्यक्ष रमेश ब्यारमवार, कोषाध्यक्ष राजू पुपलवार, सचिव सिद्राम मुकेरवार, गफार पठाण, नागेश तेलंकेश्वर, राजेश सोमावार, शेख इसाक, गंगाधर नामसवार शि वराम कोलंबरे, शिवा जायेवार, श्रीकांत बोलचेटवार, राजू जक्कावार, साईनाथ येवतीवाड यांच्यासह पदाधिकारी सदस्यांनी मेहनत घेतली होती.