शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

किनवटचा विकास छप्पर फाडके करु-अशोकराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:27 IST

शहर विकासासाठी आलेले १५ कोटी रुपये पडून आहेत. किनवटच्या समस्या सोडवायच्या आहेत तर काँग्रेसला छप्पर फाडके मतदान करा. आम्ही शहराचा छप्पर फाडके विकास करु असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी गुरुवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : शहर विकासासाठी आलेले १५ कोटी रुपये पडून आहेत. किनवटच्या समस्या सोडवायच्या आहेत तर काँग्रेसला छप्पर फाडके मतदान करा. आम्ही शहराचा छप्पर फाडके विकास करु असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी गुरुवारी येथे केले.किनवट पालिकेतील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ दुर्गा मैदानवर आयोजित जाहीर सभेत चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर आ. डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर, माजी जिल्हाध्यक्ष नामदेवराव केशवे, जि. प. चे माजी अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर, किशोर भवरे, माजी महापौर अब्दुल सत्तार,श्याम दरक, नारायण श्रीमनवार उपस्थित होते.चव्हाण म्हणाले की, काँग्रेसने जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा विकास केला. नांदेड मनपा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला भरभरुन विजयी केले. नांदेडची पुनरावृत्ती किनवटमध्ये झाली पाहिजे. फडणवीस सरकारकडे शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत.घरकुलांसाठी पैसे नाहीत. व्याजमाफी नाही. हे सरकार फडणवीस नसून फसवणूक सरकार आहे. काँग्रेसच गरिबांसाठी ‘अच्छे दिन’ आणणार आहे.काँग्रेसला ताकद दिल्याशिवाय गरीबांना न्याय मिळणार नाही. शहराच्या विकासासाठी काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले.भाजप सरकारने समाजातील सर्व घटकाला देशोधडीला लावले. महापालिका निवडणूक निमित्ताने सरकारबद्दलची नाराजी दिसून आली. अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास टाका. जाहीरनाम्यातील सर्व कामे पूर्ण करु, असे माजीमंत्री आ. डी. पी. सावंत यांनी यावेळी सांगितले.