शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

डांबर घोटाळ्यातील आरोपीचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:55 IST

डांबर घोटाळ्यात सहा आरोपींवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून यातील दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे़ या प्रकरणात शुक्रवारी सोनाई कन्स्ट्रक्शनचे सतिष देशमुख यांनी जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे़ विशेष म्हणजे या प्रकरणात सतिष देशमुख यांचा या प्रकरणाशी संबध नसल्याचे पत्र फिर्यादीने पोलिसांना दिले होते़ त्यामुळे या प्रकरणातील फरार आरोपींचे आता धाबे दणाणले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : डांबर घोटाळ्यात सहा आरोपींवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून यातील दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे़ या प्रकरणात शुक्रवारी सोनाई कन्स्ट्रक्शनचे सतिष देशमुख यांनी जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे़ विशेष म्हणजे या प्रकरणात सतिष देशमुख यांचा या प्रकरणाशी संबध नसल्याचे पत्र फिर्यादीने पोलिसांना दिले होते़ त्यामुळे या प्रकरणातील फरार आरोपींचे आता धाबे दणाणले आहेत़नांदेड बांधकाम परिमंडळात सहा कंत्राटदारांनी डांबर खरेदीच्या बनावट पावत्या दाखवून जवळपास १२ कोटींचा घोटाळा केला होता़ याप्रकरणी ६ कंत्राटदारांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली़ अन्य चौघांचा पोलीस शोध घेत आहेत़ दरम्यान, सोनाई कन्ट्रकन्शनने जोडलेल्या डांबर गेटपासच्या पावत्या खऱ्या फेरपडताळणी झाली होती़त्यामुळे देशमुख यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन पत्र पोलिसांना दिले होते़ दरम्यान, फेरपडताळणीमुळे सतीश देशमुख यांना दिलासा मिळाला होता़ परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही़ शुक्रवारी न्यायालयात देशमुख यांनी जामीन अर्ज केला होता़पाचवे जिल्हा न्या़तोडकर यांनी देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला़ या प्रकरणात सरकारच्या वतीने अ‍ॅड़नितीन कागणे यांनी बाजू मांडली़ दरम्यान, न्यायालयाच्या या दणक्यामुळे आता फरार असलेल्या इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत़

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीCourtन्यायालय