शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिमायतनगर येथे घरफोडीची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST

उर्दू घरचे तीन प्रेशरगेज चोरीला शहरातील देगलूर नाका भागातील उर्दू घरचे साहित्य चोरीला जाण्याचा सपाटा सुरुच आहे. २१ ऑगस्ट ...

उर्दू घरचे तीन प्रेशरगेज चोरीला

शहरातील देगलूर नाका भागातील उर्दू घरचे साहित्य चोरीला जाण्याचा सपाटा सुरुच आहे. २१ ऑगस्ट रोजी इमारतीच्या पाठीमागील बाजूस हौदावर बसविण्यात आलेले दीड हजार रुपये किमतीचे तीन प्रेशरगेज चोरट्याने लांबविले. या प्रकरणात व्यवस्थापक अब्दुल सलीमखान बिसमिल्ला यांच्या तक्रारीवरुन इतवारा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

गोकुळनगर भागात डॉक्टरला मारहाण

शहरातील गोकुळनगर भागात प्लॉटवर पाटी लावण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर डॉक्टरला मारहाण करण्यात आली. डॉ.रामचंद्र बहिरवाड यांच्या मालकीच्या जागेवरील पाटी काढून त्याजागी दुसरी पाटी लावण्यात येत होती. याबाबत बहिरवाड यांनी जाब विचारल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

शेतमजूर वाडीत जुगारावर धाड

हदगांव तालुक्यातील मौजे शेतमजूर वाडी येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड मारली. २१ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी एक हजार रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणात तामसा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

घरासमोरच दारुची अवैध विक्री

बिलोली तालुक्यातील मौजे रामतीर्थ येथे घरासमोरील माेकळ्या जागेतच दारुची अवैध विक्री करण्यात येत होती. पोलिसांनी या ठिकाणाहून दीड हजार रुपयांची देशी दारु जप्त केली असून रामतीर्थ ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.