शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या सभामंडपाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:12 IST

महाविहार बावरीनगर येथे २० आणि २१ जानेवारी रोजी ३२ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद होणार आहे़

नांदेड : नांदेडमध्ये बावरीनगर दाभड येथे होणाऱ्या ३२ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या सभा मंडपाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.या  तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी व धम्म परिषदेच्या आयोजनासाठी प्रशासन संपूर्ण सहकार्य करेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केले़

महाविहार बावरीनगर येथे २० आणि २१ जानेवारी रोजी ३२ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद होणार आहे़ या धम्म परिषदेसाठी देश-विदेशातील भिक्खूंची उपस्थिती असते़ तसेच राज्यभरातून उपासकांची येथे हजेरी लागते़ तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असणाऱ्या महाविहार परिसरात होणाऱ्या या धम्म परिषदेला प्रशासनाच्या वतीने रस्ते व सुरक्षा यासह अन्य मुलभूत सुविधा जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहेत़ हे तीर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठीही विकासकामे सुरू आहेत़ त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य असल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले.

या परिषदेच्या सभामंडपाच्या भूमीपूजन कार्यक्रमास भदंत धम्मसेवक महाथेरो, भदंत उपगुप्त महाथेरो, भिक्खू पय्याबोधी, भिक्खू पय्यारत्न, भिक्खू संघपाल, भिक्खू सुभूती, परिषदेचे संयोजक डॉ़एस़पीग़ायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती़ सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ़मिलिंद भालेराव यांनी केले़ यावेळी अशोक नवसागरे, यशवंत गच्चे, नागनाथ रावणगावकर, बी़एम़ वाघमारे, अशोक गोडबोले, डी़डी़भालेराव, संजय लोणे, शोभाबाई रावणगावकर, कमलताई गायकवाड, संजय खिल्लारे, सुमेध गायकवाड, डॉ़राजपाल चिखलीकर, लक्ष्मण गरजे, उद्धव सरोदे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडtourismपर्यटन