शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

योजनांची योग्य अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:30 IST

राज्य शासन सफाई कर्मचा-यांसाठीच्या अनेक योजना राबवित असते. या योजनांची योग्य अंमलबजावणी महापालिकेने करावी असे आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी शुक्रवारी दिले़ महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते़

ठळक मुद्देपवार यांच्या सूचना : सफाई कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्य शासन सफाई कर्मचा-यांसाठीच्या अनेक योजना राबवित असते. या योजनांची योग्य अंमलबजावणी महापालिकेने करावी असे आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी शुक्रवारी दिले़ महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते़दरम्यान, सकाळी त्यांनी महापालिका आयुक्त तसेच विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेतली़ यावेळी कर्मचा-यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली़ बैठकीनंतर बोलताना पवार यांनी सफाई कर्मचा-यांसाठी खूप काही करणे गरजेचे असल्याचे सांगितले़नांदेड शहराची एकूण लोकसंख्या आणि सफाई कामगारांची संख्या पाहता यात मोठी तफावत आहे़ शहराला २ हजार ५०० सफाई कामगारांची गरज असताना केवळ ६३० कर्मचारी आहेत़सफाई कामगाराला दिले जाणारे आवश्यक साहित्यही पुरवले जात नाहीत़ लाड-पागे समितीच्या शिफारशीही लागू केल्या गेल्या नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले़ सफाई कामगारांसाठीच्या घरांचा प्रश्नही रखडला आहे़ शहरात सफाई कामगारांना महापालिकेने घरे दिले नाहीत़ काही ठिकाणी जागा दिल्या असल्या तरी घरांचा प्रश्न कायम आहे़तसेच सफाई कामगारांना सुटी दिली जात नाही, अत्यावश्यक बाब असली तरी सुटीच्या दिवशीचे वेतन देणे आवश्यक आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत २५ वर्षे सेवा झालेल्या सफाई कर्मचा-यांना आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांना घरे देण्याची योजना आहे़ या योजनेचीही अंमलबजावणी शहरात झालीच नाही़ महापालिकेच्या एकूण उत्पन्नातील ५ टक्के निधी हा कर्मचा-यांवर खर्च करण्याची तरतूद असताना तो खर्च झाला नाही़ या सर्व प्रश्नांवर महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे समितीचे अध्यक्ष पवार यांनी सांगितले़इतकेच नव्हे,तर तीन महिन्यानंतर योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी परत नांदेडला येण्यासही सांगितले आहे़ विविध कामगार संघटनांशीही चर्चा झाल्याचे पवार म्हणाले़समितीचा हा अहवाल शासनाला पाठविला जाणार...१० वर्षे कार्यरत नसलेली ही समिती सरकारने गतवर्षी कार्यान्वित केली असून सफाई कर्मचाºयांच्या योजनांचा आढावा घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जात असल्याचे समिती अध्यक्ष पवार यांनी सांगितले़ यावेळी आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संभाजी वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते नरोत्तम चव्हाण, अ‍ॅड़ कबीर बिवाल आदींची उपस्थिती होती़