शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

माळेगाव यात्रेत भरगच्च कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:20 IST

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या भित्तीपत्रकाचे विमोचन गुरूवारी जि़ प़ कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले़ पाच दिवस दिवस चालणाºया या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़

ठळक मुद्देभित्तीपत्रकाचे विमोचन : १९ डिसेंबर रोजी लावणी महोत्सव तर २० ला कला महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या भित्तीपत्रकाचे विमोचन गुरूवारी जि़ प़ कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले़ पाच दिवस दिवस चालणाºया या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़महाराष्ट्रासह तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान आदी राज्यातील व्यापारी या यात्रेत दाखल होतात़ विविध वैशिष्टे लाभलेल्या या यात्रेला १६ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे़ या यात्रेच्या नियोजनची तयारी जिल्हा परिषदेने पूर्ण केली आहे़ गुरूवारी यात्रेच्या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले़ १६ डिसेंबर रोजी श्री खंडेरायाची शासकीय पुजा, पालखी, कृषी प्रदर्शन व विविध स्टॉलचे उद्घाटन व दुग्ध स्पर्धा आयोजित केली आहे़ १७ डिसेंबर रोजी पशु, अश्व, कुक्कुट व श्वान प्रदर्शन, १८ डिसेंबर रोजी कुस्त्यांची दंगल, १९ डिसेंबर रोजी लावणी महोत्सव व पशु प्रदर्शनातील विजेत्यांना बक्षीस वितरण, २० डिसेंबर रोजी पारंपरिक कला महोत्सव व विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे़भित्तीपत्रकाच्या विमोचन प्रसंगी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ शरद कुलकर्णी, शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, समाज कल्याण सभापती शिला निखाते, जि़ प़ सदस्य प्रकाश भोसीकर, लक्ष्मण ठक्करवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा कृषी अधिकारी पंडीत मोरे आदींची उपस्थिती होती़