शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जीवन प्राधिकरणातही आता बांधकाम मुख्य अभियंते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:20 IST

बांधकाम अभियंत्यांना रस्ते, पूल, इमारती बांधणीचा अनुभव आहे; परंतु जीवन प्राधिकरणाचे काम वेगळे आहे. त्यामुळे बांधकामचे अभियंते प्राधिकरणात किती ...

बांधकाम अभियंत्यांना रस्ते, पूल, इमारती बांधणीचा अनुभव आहे; परंतु जीवन प्राधिकरणाचे काम वेगळे आहे. त्यामुळे बांधकामचे अभियंते प्राधिकरणात किती न्याय देतील, याबाबत शंका आहे. प्राधिकरणामध्ये आधीच रिक्त पदांचा माेठा अनुशेष आहे. त्यात थेट जनतेशी संबंध येणारा हा विभाग आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या निमित्ताने या विभागाला नागरिकांचे माेर्चे व तीव्र राेषाचा सामना करावा लागताे.

यादीत आणखी दाेघांचा समावेश

बांधकाम खात्यात मुख्य अभियंत्यांच्या १३ जागा रिक्त आहेत. तेवढ्याच लाेकांना पदाेन्नती दिली जाणार आहे. डीपीसीने मंजूर केलेल्या यादीत आता काेल्हापूर येथील अधीक्षक अभियंता माने यांचा दिव्यांग काेट्यातून समावेश झाला आहे, तर पुण्यातील पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता भालकर यांना मानीव दिनांक मंजूर झाल्याने त्यांचाही यादीत समावेश आहे.

चाैकट....

प्राधिकरणात कैद हाेणार काेण?

सार्वजनिक बांधकाम खात्यातील कमी-अधिक ‘आर्थिक ग्लॅमर’ लक्षात घेता जीवन प्राधिकरणात प्रतिनियुक्तीवर जाऊन कैद हाेण्यास सहसा कुणीही तयार हाेणार नाही, असे मानले जाते. पदाेन्नती हेच टार्गेट असलेले आणि गाॅडफादर नसलेलेच या पर्यायाचा विचार करू शकतील, असे सांगितले जाते.