शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड मनपाचा अतिक्रमणावर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:36 IST

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी शहरातील मुख्य बाजारपेठेसह नवीन नांदेड भागातही अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई केली़ रहदारीला अडथळा निर्माण करणारे हातगाडे, पानटपऱ्या, रस्त्यावर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले़ तर नाल्यांवर केलेले बांधकाम जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले़

नांदेड : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी शहरातील मुख्य बाजारपेठेसह नवीन नांदेड भागातही अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई केली़ रहदारीला अडथळा निर्माण करणारे हातगाडे, पानटपऱ्या, रस्त्यावर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले़ तर नाल्यांवर केलेले बांधकाम जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले़महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली आहे़ या मोहिमेअंतर्गत कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे़ बुधवारी सकाळी साडेआठ वाजता या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती़ शिवाजीनगर, फुले मार्केट, सिडको, ढवळे कॉर्नर, शिवाजी चौक, अण्णाभाऊ साठे चौक, हडको चौरस्ता, कलामंदिर, आयटीआय रस्ता व फुटपाथवरील रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या पानटप-या, चहाच्या टप-या, हातगाडे, विक्रेत्यांनी ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले़तसेच नाल्यावरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली़ रविवारी बाजार हडको येथील गयाबाई सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राम मंदिर हडकोकडे जाणारा पाच फुटांचा रस्ता अतिक्रमण करुन बंद करण्यात आला होता़हा रस्ता मोकळा करण्यात आला़ आयुक्त लहुराज माळी, उपायुक्त संधू यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभाग प्रमुख रईस पाशा, क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे, विलास गजभारे, उपअभियंता शिंदे, पोलीस पथक प्रमुख काझी यांनी ही कारवाई केली़

टॅग्स :NandedनांदेडEnchroachmentअतिक्रमणNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका