शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:32 IST

जयंती सोहळ्यादरम्यान गोपीनाथरावांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर अनेकांनी प्रकाश टाकला. त्यांच्या ‘घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’ या प्रेरणादायी वाक्याचा उल्लेख ...

जयंती सोहळ्यादरम्यान गोपीनाथरावांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर अनेकांनी प्रकाश टाकला. त्यांच्या ‘घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’ या प्रेरणादायी वाक्याचा उल्लेख करून आजच्या युवा पिढीने गोपीनाथरावांच्या पावलावर पाऊल टाकण्याची नितांत गरज असल्याचे मनोगत अनेकांनी व्यक्त केले.

संत भगवानबाबा कर्मचारी बचत गटाच्या वतीने १२ डिसेंबर २०२० रोजी गोकुंदा येथील स्व.बाळासाहेब ठाकरे चौकात लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा ७१ वा जयंती सोहळा दुपारी ११ वाजता पार पडला. यावेळी त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार भीमराव केराम, किनवट नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, सुरज सातुरवार, परविना शेख, बिभीषण पाळवदे, माधव कागणे, आत्माराम मुंडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील, यशवंतराव कराळे पाटील, मुख्याध्यापक नागनाथ कराड, अनिरुद्ध केंद्रे, मुख्याध्यापक श्याम मुंडे, प्रा. एस. एस. चाटे, प्रा. किशन मिराशे, श्रीहरी मुंडे सावरीकर, सुनील गिते, रमेश आंधळे, नामदेवराव केंद्रे, चंदू जायभाये या विविध मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.