शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा नसलेल्या ग्रामपंचायती ऑनलाईन!

By admin | Updated: January 27, 2015 12:31 IST

ग्रामपंचायतींना ऑनलाईन करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून निधी खर्च करुन संगणक पुरवठा करण्यात आला असून वीजपुरवठाच नसलेल्या ग्रामपंचायतींचाही त्यात समावेश आहे हे विशेष

 नांदेड : कामात पारदर्शकता, तत्परता यावी म्हणून शासनाने संग्राम कक्षाची स्थापना केली. त्याअंतर्गत ग्रामपंचायतींना ऑनलाईन करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून निधी खर्च करुन संगणक पुरवठा करण्यात आला. आतापर्यंत त्यावर तब्बल २३ कोटी २९ लाखांच्या खर्चाचा उजेड पाडला असून वीजपुरवठाच नसलेल्या ग्रामपंचायतींचाही त्यात समावेश आहे हे विशेष.ग्रामपंचायतीच्या कारभारांमध्ये सुसूत्रता यावी या दृष्टीने संग्राम योजनेअंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना ऑनलाईन करण्यासाठी संगणक वाटप करण्यात आले. या कक्षाअंतर्गत विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे काढणे सोयीचे झाले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १३0९ ग्रामपंचायतींना संगणक पुरवठा करण्यात आला. ई-पंचायत प्रकरणाच्या अंमलबजावणीसाठी महाऑनलाईन (महाराष्ट्र शासन टाटा कन्सलटन्सी यांची सहभागीदार कंपनी) या यंत्रणेची नेमणूक करण्यात आली. परंतु त्यासाठी या महाऑनलाईनसोबत कुठलाही करारनामा करण्यात आला नाही. त्यामुळे ही कंपनी अधिकृत की, अनधिकृत? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यात १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील १३0९ ग्रामपंचायतींना संगणक पुरविण्यात आले. परंतु यापैकी किती ग्रामपंचायतीमध्ये वीजपुरवठा आहे किंवा नाही याची माहितीही पंचायत विभागाकडे नाही. असे असताना पंचायत विभाग मात्र आतापर्यंत २३ कोटी २९ लाख ९७ हजार रुपये खर्च केल्याचे सांगत आहे. त्यामुळे या खर्चाचा उजेड नेमक्या कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये पडला अन् तिथे संगणक कार्यान्वित झाले हे गुलदस्त्यातच आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते मोतीराम काळे यांनी पाठपुरावा केला. परंतु त्यांनाही फक्त चार तालुक्यांचीच अन् तीही अर्धवट माहिती देण्यात आली. /(प्रतिनिधी) ■ अर्धापूर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींमध्ये वीजपुरवठा नाही.४/ बिलोलीमध्ये १६, उमरी-९ ग्रामंपचायतीमध्ये वीजपुरवठाच नसल्याचे तर धर्माबाद तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये वीजपुरवठा असल्याचे पंचायत विभागाचे म्हणणे आहे. > त्यामुळे वीजपुरवठा नसलेल्या ग्रामपंचायतीवरही पंचायत विभागाने कसा खर्च केला? हा संशोधनाचा विषय आहे. त्याचबरोबर त्रिपक्षीय करारनाम्याची स्पष्टताही पंचायत विभागाने अद्याप केली नाही. > या प्रकरणात मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही काळे यांनी केली.