शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लाखावर गॅस ग्राहक सबसिडीविना

By admin | Updated: January 28, 2015 14:05 IST

घरगुती गॅस सिलिंडरसाठीच्या पहल या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजनेत जिल्ह्यातील १ लाख ६0 हजार ७७३ ग्राहकांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात अजूनही १ लाख ४ हजार २५७ ग्राहक सबसिडीविनाच आहेत.

 नांदेड : घरगुती गॅस सिलिंडरसाठीच्या पहल या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजनेत जिल्ह्यातील १ लाख ६0 हजार ७७३ ग्राहकांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात अजूनही १ लाख ४ हजार २५७ ग्राहक सबसिडीविनाच आहेत. जिल्ह्यात २ लाख ६५ हजार ३0 गॅसग्राहक आहेत. जिल्ह्यात १ जानेवारी २0१५ पासून पहल अर्थात प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. पहल योजनेअंतर्गत गॅस सबसिडी मिळविण्यासाठी आता आधार क्रमांक बंधनकारक नाही. ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही त्यांनी गॅस वितरण करणार्‍या कर्मचार्‍याकडे केवळ बँकेचे पासबुक आणि गॅस कार्डची झेरॉक्स द्यावी लागणार आहे. त्याआधार त्यांचे बँक खाते गॅस ग्राहक क्रमांकाशी संलग्न करण्यात येवून ते अनुदानासाठी पात्र ठरणार आहे. आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक गॅस क्रमांकाशी संलग्न न केलेल्या सर्व गॅस धारकांनी विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे अनुदान बँक खात्यावर प्राप्त करण्यासाठी उपरोक्त कागदपत्र जमा करावीत अन्यथा गॅस अनुदानापासून वंचित रहावे लागेल, असा इशारा जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे. /(प्रतिनिधी)