शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात चार दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:12 IST

काऊंटरवरून मोबाइल लांबविला शिवाजीनगर भागात हरिओम रबडीवाला यांच्या दुकानात चार्जिंगसाठी लावलेला काऊंटरवरील साडेबारा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्याने लांबविला. ...

काऊंटरवरून मोबाइल लांबविला

शिवाजीनगर भागात हरिओम रबडीवाला यांच्या दुकानात चार्जिंगसाठी लावलेला काऊंटरवरील साडेबारा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्याने लांबविला. ही घटना १० जून रोजी घडली. या प्रकरणात रूपाराम हेमाराम निवासी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला.

खासगी रुग्णालयात चोरट्याचा डल्ला

शहरातील महेंद्रकर हॉस्पिटलमध्ये ड्युटी संपल्यानंतर स्टाफ रूममध्ये झोपलेल्या कर्मचाऱ्याचा आठ हजार रुपयांचा मोबाइल लांबविण्यात आला. ही घटना २२ जुलै रोजी घडली. या प्रकरणात विनायक बबनराव शेळके यांनी वजिराबाद ठाण्यात तक्रार दिली.

दुचाकीसाठी विवाहितेचा छळ

बिलोली तालुक्यातील मौजे मिनकी येथे दुचाकी घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. त्यासाठी पीडितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात बिलोली पाेलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पाच लाखांसाठी विवाहितेला हाकलले

अहमदनगर येथे सासर असलेल्या नांदेडच्या एका विवाहितेला सासरच्या मंडळींनी व्यापारासाठी पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली होती. मागणी पूर्ण होत नसल्याने उपाशीपोटी ठेवून घराबाहेर हाकलण्यात आले.