शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून चार दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST

महिलेची पाच हजारांची सायकल लंपास हदगांव येथे साडीच्या दुकानासमोर उभी केलेली पाच हजार रुपये किमतीचे सायकल चोरट्याने लंपास केली. ...

महिलेची पाच हजारांची सायकल लंपास

हदगांव येथे साडीच्या दुकानासमोर उभी केलेली पाच हजार रुपये किमतीचे सायकल चोरट्याने लंपास केली. ही घटना १२ जुलै रोजी घडली. शीलाबाई मोहन चव्हाण असे महिलेचे नाव असून, त्यांचे साडीचे दुकान आहे. या प्रकरणात हदगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

मूलबाळ होत नसल्याने छळ

मूलबाळ होत नसल्याने शिवीगाळ करून पीडितेचा छळ करण्यात आला, तसेच शेती घेण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात मयूर दिलीप खरवडकर, अंजली खरवडकर आणि दिलीप खरवडकर यांच्या विरोधात भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण

हदगांव तालुक्यातील नाव्हा येथे चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात विनोद अंबादास मिरासे, अंबादास मारोती मिरासे, निर्मलाबाई मिरासे, भारत मिरासे सर्व रा.फुलसांगवी ता.महागाव यांच्या विरोधात मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.