शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पाच सहायक सरकारी वकिलांना मुदतवाढ नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:18 IST

जिल्हा व सत्र न्यायालयातील पाच वकिलांना राज्य शासनाने मुदतवाढ नाकारली असून यात विधी आणि न्यायविभागाचे अ‍ॅड. साईनाथ कस्तुरे, अ‍ॅड. डी.जी. शिंदे, अ‍ॅड. नितीन कागणे, अ‍ॅड. रेखा तोरणेकर यांचा समावेश आहे. त्याचवेळी अन्य सहा वकिलांना शासनाने मुदतवाढ दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा व सत्र न्यायालयातील पाच वकिलांना राज्य शासनाने मुदतवाढ नाकारली असून यात विधी आणि न्यायविभागाचे अ‍ॅड. साईनाथ कस्तुरे, अ‍ॅड. डी.जी. शिंदे, अ‍ॅड. नितीन कागणे, अ‍ॅड. रेखा तोरणेकर यांचा समावेश आहे. त्याचवेळी अन्य सहा वकिलांना शासनाने मुदतवाढ दिली आहे.जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी पक्षाचे कामकाज चालवण्यासाठी राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने आॅक्टोबर २०१५ मध्ये सहायक सरकारी वकिलांच्या नियुक्त्या दोन वर्षासाठी केल्या होत्या. या नियुक्त्यांना मुदतवाढ मिळाली होती. ती मुदतवाढ ८ आॅक्टोबर २०१८ रोजी संपत आहे. ८ आॅक्टोबर पासून सहा सरकारी वकिलांना मुदतवाढ दिली आहे. त्यामध्ये अ‍ॅड. संदीप भीमराव कोंडविलकर, अ‍ॅड. निरज नंदकुमार कोळनूरकर, अ‍ॅड. यादव प्रकाश तळेगावकर, अ‍ॅड. महेश भगवानराव कागणे, अ‍ॅड. मनिकुमारी माणिकराव बतुल्ला (डांगे), अ‍ॅड. संजय त्र्यंबकराव लाठकर आणि अ‍ॅड. रणजित नरसिंगराव देशमुख या सहा सरकारी वकिलांना मुदतवाढ दिली आहे. त्याचवेळी उपरोक्त पाच जणांना मात्र मुदतवाढ देण्यात आली नाही.मुदत नाकारण्यात आलेले अ‍ॅड. डी.जी. शिंदे हे अनेक वर्षापासून सहायक सरकारी वकिल म्हणून कार्यरत होते.अनेक खून खटल्यात त्यांनी फिर्यादीस न्याय मिळवून दिला. याबाबत ते म्हणाले, आतापर्यंत काम करताना शासनाची बाजू निष्ठेने मांडली. आपल्या कामाबद्दल समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे वकिली करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालयadvocateवकिल