शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
5
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
6
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
7
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
8
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
9
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
10
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
11
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
12
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
13
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
14
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
15
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
16
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
17
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
18
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
19
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...

नांदेड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:53 IST

शहरातील विविध भागात महापालिकेने गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.या मोहिमेमुळे त्या-त्या भागातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

नांदेड: शहरातील विविध भागात महापालिकेने गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.या मोहिमेमुळे त्या-त्या भागातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला.मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून मोहिमेला सुरुवात केली. रेल्वेस्टेशन रोड ते शिवाजी पुतळा, चिखलीवाडी कॉर्नर ते महावीर चौक या भागात ही मोहीम राबविण्यात आली. रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे.छोटे हातगाडे, पानटपºया, रस्त्यावरील विक्रेते यामुळे वाहतुकीला वारंवार अडथळा होत होता. हातगाडे व आॅटोचालकांचा वादही या भागात नित्याचीच बाब झाली होती. या वादानंतर काही दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरात आॅटो थांबे निश्चित करावे, अशी मागणी केली होेती.शहरातील चिखलवाडी कॉर्नर, महावीर चौक या भागातही फूटपाथवरील दुकाने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा ठरत होते. हे अतिक्रमणही गुरुवारी हटविण्यात आले. आयुक्त लहुराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक प्रमुख रईस पाशा, स. आयुक्त अविनाश अटकोरे, गुलाम सादिक, सुधीर इंगोले आदींसह मनपाच्या पोलीस पथकाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.

टॅग्स :NandedनांदेडEnchroachmentअतिक्रमणNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका