शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती देवस्थानची नांदेड डाक कार्यालयातील ई-सुविधा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:36 IST

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या दर्शन तिकिटासाठी नांदेडातील डाक कार्यालयात ई-सुविधा मागील डिसेंबरपासून सुरु होती़ ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे़ याबाबत न्यायालयात वाद सुरु होता़ तिरुपती देवस्थानच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिकाही दाखल करण्यात आली होती़

ठळक मुद्देवाद न्यायालयात : भाविकांची होणार गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तिरुमला तिरुपती देवस्थानच्या दर्शन तिकिटासाठी नांदेडातील डाक कार्यालयात ई-सुविधा मागील डिसेंबरपासून सुरु होती़ ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे़ याबाबत न्यायालयात वाद सुरु होता़ तिरुपती देवस्थानच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिकाही दाखल करण्यात आली होती़सिडको भागातील श्री बालाजी मंदिर देवस्थानच्या वतीने तिरुमला तिरुपती देवस्थानकडून ई-सुविधेवर दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा देण्याचा करार करण्यात आला होता़ परंतु त्यानंतर ई-सुविधेसाठी इच्छुकांची संख्या वाढली़ त्यानंतर सिडकोच्या श्री बालाजी मंदिर देवस्थानने न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला होता़ आमच्याव्यतिरिक्त कोणालाही हे ई-सुविधा केंद्र देता येणार नाही असे त्यात म्हटले होते़ न्यायालयानेही त्यांचे म्हणणे मान्य केले होते़ नांदेडच्या ८० किलोमीटर परिसरात कोणालाही तिरुमला तिरुपती देवस्थानने ई-सुविधा केंद्र देऊ नये असे आदेश दिले होते़ परंतु तिरुमला देवस्थानने डाक कार्यालयाच्या माध्यमातून हे ई-सुविधा केंद्र अनेक ठिकाणी सुरु केले होते़नांदेड डाक कार्यालयातील ई-सुविधा केंद्र डिसेंबर २०१७ मध्ये सुरु करण्यात आले होते़ यासंदर्भात सिडकोच्या श्री बालाजी मंदिर देवस्थानने अ‍ॅड़समीर पाटील यांच्या वतीने अवमान याचिका दाखल केली़ त्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानला नोटीस पाठविण्यात आली होती़नोटीस मिळताच डाक कार्यालयातील ई-सुविधा केंद्र बंद करण्यात आली़ त्यामुळे तिरुपती दर्शनासाठी जाणाºया भाविकांना आता डाक कार्यालयातून तिकीट मिळणार नाहीत़ ही ई-सेवा सुरु करण्याचा अधिकार आम्हालाच असल्याचे सिडकोच्या श्री बालाजी मंदिर देवस्थानचे म्हणणे आहे़दरम्यान, डाक कार्यालयात तिरुपती देवस्थानचे दर्शन पास व इतर पास मिळत असल्यामुळे नांदेडकरांची मोठी सोय झाली होती़ त्याला प्रतिसादही मिळत होता़

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटCourtन्यायालयNandedनांदेड