शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हॅकर्सला कमिशनवर पोहोचविला डेटा ? साडे चौदा कोटीच्या ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 19:00 IST

cyber crime शंकर नागरी सहकारी बँकेचे १४ कोटी ४६ लाख ४६ हजार रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून हॅकर्सने लंपास केले.

ठळक मुद्दे नांदेड पोलिसांनी दिलीतून तिघांना घेतले ताब्याततिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आली आहे.

नांदेड : शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबाय बँकेत असलेले साडे चौदा कोटी रुपये हॅकर्सनी लंपास केले होते. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी दोन महिलांसह एका संशयिताला दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे. त्यांना ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या हॅकर्सला बँकेचा डाटा पुरविणारी एखादी टोळी असून, त्याचा बँकेशी संबध असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पाेहोचले आहेत.

शंकर नागरी सहकारी बँकेचे १४ कोटी ४६ लाख ४६ हजार रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून हॅकर्सने लंपास केले. या प्रकरणात सायबर सेलकडूनही तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात वजिराबद पोलिसांनी दिल्ली येथून एकाला आणि शेजारील कर्नाटकमधून दोन महिलांना ताब्यात घेतले. यातील एका महिलेचे नायजेरीयन फ्रॉड करणाऱ्याशी संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. दिल्लीच्या मोहनपुरा भागात नायजेरियन बहुल वस्ती आहे. या ठिकाणाहूनच हॅकिंगचे प्रकार केले जातात.

तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आली आहे. आतापर्यंतच्या तपासावरून हॅकर्सला बँकेचा डेटा पुरविणारी एखादी टोळी असून, कमिशनवर ही टोळी हॅकर्सला ग्राहकांचा डेटा विकत असल्याची माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे, डेटा पुरविणाऱ्यामध्ये बँकेचाच कुणी सहभागी आहे काय? या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडcyber crimeसायबर क्राइम