शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कामगारांना सांभाळा अन्यथा कारखानदारावर कारवाई;जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 13:12 IST

जिल्हाधिकारी डॉ़विपीन इटणकर यांचा इशारा

ठळक मुद्देकामगारांची वैद्यकीय तपासणी करून घेणे संबंधिताची जबाबदारीत्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात यावी

नांदेड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खाजगी  उद्योगधंदे व कारखाने इत्यादी मधील कामगार इतर इतर ठिकाणीं स्थलांतरित होत असतील तर अशा कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ़ विपीन इटणकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिला़

       कोरोना  संसगार्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून काही उद्योगधंदे व कारखान्यातील कामगार हे एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतरित होत असल्याचे निदर्शनास येत आहे़ संबंधित कामगारांना सांभाळण्याची जबाबदारी त्या-त्या कारखाने व उद्योग,  व्यवस्थापन  यांची आहे. या कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात याव्यात, त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात यावी व सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी करण्यात यावी़ याबरोबरच गरज पडल्यास या कामगारांची वैद्यकीय तपासणी करून घेणे संबंधिताची जबाबदारी राहील असे स्पष्ट करीत डॉ़ विपीन यांनी याप्रकरणी हलगर्जी झाल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

   कंत्राटदारांनी कामगारांची व्यवस्था करावी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे जेथे काम चालू आहे तेथील संबंधित कंत्राटदार यांनी परराज्यातील व इतर  कामगारांची व्यवस्था करावी. याबाबत काही तक्रारी किंवा अडचणी आल्यास तसेच  अधिक माहितीसाठी श्री भिंगारे,  प्रादेशिक अधिकारी महा औद्योगिक विकास महामंडळ नांदेड मोबाईल क्रमांक ९९७६६९७७११ यांचेकडे व श्री सय्यद मोहसीन सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड मो.क्रमांक ७२७६२१६०६६ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हाधिकारी इटणकर यांनी केले आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड