शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात दूषित पाण्याचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:22 IST

उन्हाळा जवळ येऊ लागला तसे पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे किनवटसह जिल्ह्यातील काही भागावर पाणी -टंचाईचे सावट उभे आहे. दुसरीकडे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. जिल्हा प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल चार हजारांहून अधिक पाणी नमुने दूषित आढळले असून या ठिकाणचे पाणी पिऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देचार हजारांहून अधिक पाणी नमुने अपायकारक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उन्हाळा जवळ येऊ लागला तसे पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे किनवटसह जिल्ह्यातील काही भागावर पाणी -टंचाईचे सावट उभे आहे. दुसरीकडे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. जिल्हा प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल चार हजारांहून अधिक पाणी नमुने दूषित आढळले असून या ठिकाणचे पाणी पिऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.जून-जुलैमध्ये माहूर, किनवटसह काही तालुक्यात सरासरीच्या निम्मा पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यासमोर पाणीटंचाईचा प्रश्न उभा आहे. दुसरीकडे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उपलब्ध पाणीसाठाही कमी होत असल्याचे चित्र असल्याने येत्या काळात टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला धावपळ करावी लागणार आहे.ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे तेथेही दूषित पाण्याचा प्रश्न उभा आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने डिसेंबरमध्ये ग्रामीण व शहरी भागातून १ हजार ६३७ पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी २४.८५ टक्के म्हणजेच ३४२ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. याबरोबरच प्रगतीपर नमुन्यात जिल्ह्यातील १९ हजार ९३ पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवालही प्राप्त झाला असून यातील ४ हजार ७३ म्हणजेच सुमारे २१.२८ टक्के पाणी नमुने दूषित आढळल्याचे आरोग्य प्रयोगशाळेचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले आहेत तेथील वैद्यकीय अधिका-यांना याबाबत कळविले असून संबंधित ठिकाणच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करु नये, अशा सूचनाही दिल्या आहेत.