शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस सोशल मीडियाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:20 IST

चव्हाण म्हणाले वर्तमानपत्रापेक्षाही अधिक गतीने माहिती पोहचविण्याचे साधन सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पोहचविताना वास्तव माहिती लोकांपर्यंत ...

चव्हाण म्हणाले वर्तमानपत्रापेक्षाही अधिक गतीने माहिती पोहचविण्याचे साधन सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पोहचविताना वास्तव माहिती लोकांपर्यंत पोहचवून विश्वासहर्ता निर्माण करणे गरजेचे आहे. भाजपासह विरोधकांच्या अपप्रचाराला अभ्यासपूर्ण माहितीतून सडेतोड उत्तर देणे गरजेचे आहे. यासमवेतच समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. या गोष्टीही समाजात पोहोचविल्या पाहिजेत. जनतेपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी सोशल मीडियाच्या पदाधिकार्‍यांनी अपडेट राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आ.अमरनाथ राजूरकर म्हणाले की, विधानसभा निहाय पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली.लवकरच तालुका निहाय काँग्रेस सोशल मीडिया पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी. सोशल मीडियातील पदाधिकार्‍यांना लोकांपर्यंत योग्य व खरी माहिती पोहचविण्यासाठी त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाची टीम सक्षम झाल्यास निश्चित काँग्रेस पक्षाला यातून बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सावंत म्हणाले, सोशल मीडिया हे परसेप्शन बनविण्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे. सोशल मीडियावर लोकांचा विश्वास असल्याने विश्वासपूर्ण व खरी माहिती जनतेपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. काँग्रेस सोशल मीडियाचे पदाधिकारी काँग्रेसच्या विचाराने जोडल्या गेले असल्याने वैचारिक भूमिकेतून पक्षाची बाजू मांडली गेली पाहिजे. नेहरू, गांधी व काँग्रेस विचारधारेच्या पुस्तकांचे पदाधिकार्‍यांनी वाचन करावे, ज्यामुळे काँग्रेसची विचारधारा मांडणे सोपे होईल, असे ते म्हणाले. प्रारंभी संतोष पांडागळे यांनी प्रास्ताविक केले. तर उपस्थितांचे आभार गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी मानले.

यावेळी काँग्रेस सोशल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अभिजीत हाळदेकर, श्रीनिवास शिंदे, कपिल लोखंडे, सलमान बबिशार, नझिया सबा, डॉ.आर्शिया कौसर, आरिफ खान, प्रसाद हरण, पिंटू आलेगावकर, राजू बारसे, गजानन कोकाटे, गुरूनाथ पालेकर, बाबासाहेब बाबर, रुपेश पाटील, परमेश्वर कट्टे, प्रमोद भुरेवार, दत्ताहरी लोहारे, सखानंद पुरी, हरजिंदरसिंघ संधू आदींची उपस्थिती होती.